कनिष्ठ अभियंता प्रीतम सोनवणे यांचा खासदार अँड उज्वल निकम यांच्या हस्ते सत्कार

कनिष्ठ अभियंता प्रीतम सोनवणे यांचा खासदार अँड उज्वल निकम यांच्या हस्ते सत्कार

(पुणे प्रतिनिधी )ज्येष्ठ विधी तज्ञ व खासदार उज्वल निकम यांनी गुरुवार दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी पुण्यातील सर्किट हाऊस येथे संस्थेचे अध्यक्ष श्री प्रीतम सोनवणे यांच्याशी असलेल्या स्नेह प्रित्यर्थ आज  संस्थेच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीबाबत अभिनंदन केले तसेच त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. संस्थेच्या कार्याची माहिती माहिती घेऊन लवकरच पतसंस्थेस भेट देण्याबाबत मनोदय व्यक्त केला.