लोणकर माध्यमिक विद्यालय मुंढवा मधील चाळीस वर्षांनी मा.विद्यार्थी विद्यार्थीनीचा स्नेह मेळावा संपन्न!

पुणे प्रतिनिधी : पुणे जिल्ह्य शिक्षण मंडळाचे लोणकर माध्यमिक विद्यालय मुंढवा पुणे सन.१९८४\८५ बॅच ४० वर्षानी मा.विद्यार्थी- विद्यार्थ्यीनी चा स्नेहमेळावा महाबळेश्वर पांचगणीत संपन्न करण्यात आला.
लोणकर माध्यमिक विद्यालयातील मा.विद्यार्थ्यांकडून प्रथम श्री छत्रपती शिवाजीमहाराज यांना पुष्पहार घालण्यात आला.आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब,सावित्रीबाई फुले.यांना पुष्पहार घालून मा. विद्यार्थिनीकडून हाळदी कुंकु लावून स्नेहमेळावा कार्यक्रमाची सुरुवात करण्यास आली. लोणकर माध्यमिक विद्यालयातील मा.विद्यार्थ्यी,मा.विद्यार्थीनी एकूण एकोणीस मृत पावले यांना सर्व उपस्थित मा विद्यार्थ्यांकडून मा. विद्यार्थ्यीनीकडून भावपूर्ण श्रद्धांजली राया रिसोर्ट पाचगणी महाबळेश्वर या ठिकाणाहून वाहण्यात आली. मा.विद्यार्थ्यी विद्यार्थ्यीनीकडून प्रत्येकाचे प्रत्येकजण स्वतःच मनोगत व्यक्त करताना शाळेतील अनुभवांवर बोलून आनंद व्यक्त करून चेहऱ्यावर दिसत होते.
मा.विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यीनीकडून मस्त गाण्याची मैफिल रंगली यात काही जणांकडून गाणी स्वता गाऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मा.विद्यार्थ्या विद्यार्थ्यीनी एकत्र येऊन सर्वानीच गाण्यावर नाचण्यात आनंद घेतला. स्नेहमेळावा कार्यक्रमात मा.विद्यार्थी,विद्यार्थिनी एकुण तीस उपस्थित राहीले. कार्यक्रमाचे ठिकाण राया रिसॉर्ट, मॅपरो गार्डन जवळ, पाचगणी. हे सर्व आयोजन संयोजन सौ अनिता गायकवाड/ यादव आणि चिरंजीव यादव. यांस कडून करण्यात आले. उद्योजिका हाॅटेल राया चे सौ अनिता गायकवाड/ यादव आणि चिरंजीव यादव यांचे लोणकर माध्यमिक विद्यालयातील मा.विद्यार्थ्यांकडून मा.विद्यार्थ्यीनीकडून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळेस उपस्थितीत मा.
डाॅ.श्री नरेश पोते- व्हाईस प्रिन्सिपॉल बाबासाहेब आंबेडकर काॅलेज येरवडा. उद्योजक श्री धनंजय गायकवाड इनामदार पाटील श्री स्वामी समर्थ सेवेकरी- श्री खुशाल कोद्रे मुंढवा.उद्योजक- श्री मोहन गायकवाड कोलवडी. ॲड. श्री कैलासराव विश्वनाथ पठारे पाटील -अध्यक्ष महाराष्ट्र राज्य लिगल विंग एआयजे.श्री प्रदीप गाढवे- कर्मचारी साधना सहकारी बॅंक हडपसर. श्री संदीप जाधव- शिक्षण संचालनालयात अधिकारी. श्री भानुदास हारगुडे - कर्मचारी मार्केट यार्ड. श्री दत्ता पायगुडे- उद्योजक.आकुर्डी. श्री संजय अग्रवाल- सी ए.पुणे. श्री राम कोलते -उद्योजक. श्री दत्तात्रय हारगुडे- उद्योजक केसनंद. श्री दिलीप बा. लोणकर पाटील- उद्योजक.सौ.अनिता गायकवाड/यादव -उद्योजिका हाॅटेल राया.सौ. रूपाली शेट्टी/दोमाले- नर्सिंग. सौ. नंदाताई कुंभार-हाऊसवाईफ.सौ.संगीता दुधाने सौ.आशा जगताप. सौ.निलिमा कोद्रे. सौ.भारती सुभेदार सौ.कल्पना हिंगे- पीएमसी बांधकाम विभाग कर्मचारी.श्री दिलीप धायरकर.श्री महेंद्र वाळूंज.श्री सुभाष बांदल- सामाजिक कार्यकर्ता.श्री विश्वास सिधनकर.श्री बाळासाहेब चव्हाण श्री संजय ताकवणे. श्री संजय कोद्रे, श्री संभाजी येवले. श्री भूपेंद्र कच्छवाय- पी एस आय मुंबई. आणि श्री. दिलीप वि.लोणकर पाटील उद्योजक. इ.लोणकर माध्यमिक विद्यालय मा.विद्यार्थी विद्यार्थिनींनी चाळीस वर्षानी स्नेहमेळावात उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
लोणकर माध्यमिक विद्यालय स्नेहमेळावा कार्यक्रमाची सांगता मैत्रीच्या धर्तीवर मराठीत सुंदर गीत गाऊन उद्योजक श्री दिलीप लोणकर पाटील यांनी केली.
स्नेहमेळावा कार्यक्रमाचे सुत्र संचालन डाॅ नरेश पोते व्हा.प्रिन्सिपॉल.यांनी खूप सुंदर रितीने केले.
लोणकर माध्यमिक विद्यालय गेट टूगेदर कार्यक्रमात विशेष सहभाग उद्योजक मा.धनंजय गायकवाड इनामदार पाटील,मा.श्री ॲड कैलासराव पठारे पाटील,मा श्री खुशाल कोद्रे,उद्योजक मा.श्री दिलीप बा लोणकर पाटील.आणि उद्योजिका सौ अनिता गायकवाड/ यादव सहकार्य लाभले.
सर्व मा विद्यार्थी आणि मा. विद्यार्थ्यीनी यांनी व्हेज-नाॅन व्हेज जेवण झाल्यावर फोटोशेशन करण्यात आले नंतर परत आपापल्या घरी परतले.