बृहन्मुंबई महानगरपालिकेतील निवडणुकीत महायुतीतून जोगेश्वरी वार्ड रिपाइला सोडण्याची मागणी
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील निवडणुकीत महायुतीतून जोगेश्वरी वार्ड रिपाइला सोडण्याची मागणी
(मुंबई प्रतिनिधी ) स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक २०२६ मध्ये होणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) गटाला निवडणुकीत जोगेश्वरी विधानसभा मधून वार्ड क्रमांक 78 ( खुला महिला वर्ग) जागा मिळण्याबाबत शिवसेना ( शिंदे गट) उत्तर पश्चिम जिल्हा खासदार माननीय रवींद्र वायकर साहेब व भारतीय जनता पार्टी जोगेश्वरीच्या ज्येष्ठ नेत्या श्रीमती उज्वला मोडक यांच्याकडे सादर केले निवेदन