विधान परिषदेवर व चंद्रकांत रघुवंशी यांची निवडीमुळे फटाक्याची आतिषबाजी करून जल्लोष साजरा

मुंबई प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्याचे लाडके शिवसेना एकनाथ शिंदे गटातील नेतृत्व करणारे नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत विमल भटे सिंग रघुवंशी यांचे विधान परिषद वर नुकतीच बिनविरोध निवड झाली विधान परिषद आमदारकीची शपथविधी झाल्यानंतर आष्टे गावातील त्यांचे असलेले खंबीर समर्थक व समस्त गावकऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवून फटाके फोडून आनंद व्यक्त केला.