आतिशबाजी करून केला साजरा विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती सोहळा

आतिशबाजी करून केला साजरा विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा  जयंती सोहळा

पुणे प्रतिनिधी :  विश्वरत्न बोधिसत्त डॉ बाबासाहेब आंबे डकर यांची आज १३४ जयंती निमित्त ठीक ठिकाणी आतिषबाजी करून जयंती साजरी करण्यात आली. रात्री १२ वाजता आतिश बाजी करण्यात करून संपूर्ण आकाशात फटाक्याची आती सबाजी केल्यामुळे रंग बेरंगी फटाक्याची रोषणाई पाहून डोळ्याचे पारणे फिटले असल्याचे भीम सैनिकांनी सांगितले पुण्यातील अनेक भागात डी जे आवाजात अनेक तरुण तरुणी बरोबर लहान मुले आणि वयोवृद्ध पण नाचून भीम जयंती उत्सव साजरा केला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्याला मानवंदना देण्यासाठी लाखो चा भीम सागर लोटला होता पुण्यात अनेक मंडळांनी डी जे डॉल्बी सिस्टम मुळे संपूर्ण परिसर भीम गीताच्या गाण्यामुळे दुमदुमून केलेला असल्याचे चित्र दिसून आले