मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीर बाल दिनानिमित्त आयोजित प्रदर्शनाची पाहणी
(मुंबई प्रतिनिधी रूपाली बैसाणे. ) दिनांक २४ रोजी
भारतरत्न माजी प्रधानमंत्री श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या जन्मशताब्दी निमित्त मुंबई येथील भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवस यांनी नमन-वंदन केले.
यावेळी भाजपा महामंत्री विजय चौधरी यांच्या सोबत आ. श्रीकांतजी भारतीय, आ. चित्राताई वाघ, मुकुंदजी कुलकर्णी, भरत राऊत, ओमप्रकाशजी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. त्यावेळी यांच्यासोबत
आ. श्रीकांत भारतीय, आ. चित्रा वाघ, मुकुंद कुलकर्णी, भरत राऊत, ओमप्रकाश चौहान यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.