पुसद येथे बौध्दाचार्य श्रामणेर शिबिराचे आयोजन

या शिबिरासाठी पु.भंतेजी बी संघपालजी महाथेरो भिक्खु संघप्रमुख , पु. भन्ते नागसेजी बडनेरा हे उपस्थित राहणार आहेत. तर केंद्रीय शिक्षक म्हणून सुरेश पवार गुरुजी (माजी राज्य संघटक )हे उपस्थित राहणार आहेत. या शिबिरामध्ये शिबिरार्थी संख्या ३५ आहे. श्रामणेर शिबिरार्थीना भोजनदान, फळआहार,नास्ता ज्या उपासक-उपासिकांना द्याव्याचा असेल त्यांनी संपर्कासाठी भारतीय बौध्द महासभा पुसद शहराध्यक्ष एल.पी.कांबळे ९६८९३६५७२३,कोषाध्यक्ष प्रल्हाद खडसे ८८८८०९७००४ ,भोलानाथ कांबळे ९३७०८५८२१६, सरचिटणीस विजय बहादुरे 9765305524, कार्यालयीन सचिव मिलिंद जाधव 8766559397 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन भारत कांबळे ९७६७१८९२५३ अध्यक्ष तालुका शाखा पुसद यांनी केले आहे.