विनायकी चतुर्थी निमित्त कल्याणी देशपांडे यांचं सतारवादन सादर
विनायकी चातुर्थी निमित्त आज सातारवादक कल्याणी देशपांडे यांनी दगडूशेठ गणपती समोर आपली सातार वादन सेवा सादर केली विशेष म्हणजे आज माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच माझी काल गणपती समोर सादर करायची संधी मिळाल्यामुळे खूपच आनंद झाल्याच यावेळी कल्याणी देशपांडे म्हणाल्या
तत्पूर्वी विनायकी चतुर्थी निमित्त आज पहाटे तीन वाजता ब्रह्मनस्पती सुप्त अभिषेक करण्यात आला त्यानंतर सकाळी आठ ते बारा या वेळात गणेश याग तर सकाळी आठ ते दोन या वेळात सत्यविनायक पूजा करण्यात आली
चतुर्थी निमित्त आज पहाटे पासूनच भाविकांनी गणपतीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती