भारतीय पत्रकार संघ लिगल विंग (AIJ) महाराष्ट्र राज्याकडून ॲड विवेक भरगुडे यांचा सन्मान.
पुणे प्रतिनिधी : पुणे बार असोसिएशन मा.उपाध्यक्ष ॲड.श्री. विवेक भरगुडे उपाध्यक्ष- कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट पुणे. आणि
मध्य रेल्वेच्या न्यायालयीन कामकाजासाठी रेल्वे पॅनेल अधिवक्ता पदी निवड झाल्याबद्दल भारतीय पत्रकार संघ लिगल विंग महाराष्ट्र राज्याकडून पुणे येथे ॲड श्री. विवेक भरगुडे यांना शाल व भारतीय पत्रकार संघ लिगल विंग महाराष्ट्र(AIJ) सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळेस ॲड.श्री. विवेक भरगुडे यांना सन्मान करताना उपस्थितीत भारतीय पत्रकार संघ लिगल विंग महाराष्ट्र राज्य अध्यक्ष- मा.ॲड श्री. कैलासराव पठारे-पाटील.भारतीय पत्रकार संघ लिगल विंग महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आणि दि पुणे लाॅयर्स कंझ्युमर को ऑप सोसायटी मा. चेअरमन- मा.ॲड. श्री. पांडुरंग ढोरे-पाटील. भारतीय पत्रकार संघ लिगल विंग महाराष्ट्र राज्य संघटक- मा.ॲड. श्री. हेमंत भांड-पाटील.भारतीय पत्रकार संघ लिगल विंग सातारा जिल्ह्य अध्यक्ष- मा. ॲड.श्री. प्रविण गोरे. AIJ लिगल विंग सदस्य ॲड ओंकार सोनवणे. AIJ लिगल विंग सदस्य ॲड. वानखेडे.आणि ॲड.श्री. सुहास फराडे यांच्याकडून सन्मान करण्यात आला.
यावेळेस ॲड श्री विवेक भरगुडे यांच्याकडून भारतीय पत्रकार संघ लिगल विंग महाराष्ट्र राज्य यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.
सर्व भारतीय पत्रकार संघ लिगल विंग महाराष्ट्र राज्य पदाधिकाऱ्यांकडून आणि माननीय वकिलांकडून ॲड. श्री विवेक भरगुडे यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.