पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात ४८ उमेदवार; राजकीय पक्षांसह ३९ अपक्ष मैदानात
पुणे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक-२०२६ साठी वैध नामनिर्दिष्ट उमेदवारांची संपूर्ण यादी जाहीर झाली असून, उपलब्ध कागदपत्रानुसार एकूण ४८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये राष्ट्रीय व राज्यस्तरावर मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे ३ उमेदवार, इतर नोंदणीकृत राजकीय पक्षांचे ६ उमेदवार आणि तब्बल ३९ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांशी संबंधित उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक बहुरंगी आणि चुरशीची होण्याची शक्यता आहे.
मान्यताप्राप्त राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांचे उमेदवार
१. कौस्तुभ गावडे – भारतीय जनता पार्टी
२. चिवटे मंगेश नरसिंह – शिवसेना
३. जयंत दिनकर आसागावकर – इंडियन नॅशनल काँग्रेस
नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार
४. इक्बाल चंदूलाल शेख – वंचित बहुजन आघाडी
५. दत्तात्रय अच्युतराव सावंत – राष्ट्रीय समाज पक्ष
६. दादासाहेब गणपती लाड – लोकराज्य जनता पार्टी
७. दिपाली दिलीप सुर्यवंशी – नेताजी काँग्रेस सेना
८. राजेश सुरेन्द्र कराडे – भीम सेना
९. राघू येताळा घुट्रूकडे – न्यू राष्ट्रीय समाज पार्टी
३९ अपक्ष उमेदवारांची संपूर्ण यादी
१०. अभिजित वामनराव आवाडे-बिचुकले – अपक्ष
११. अश्विनी नितीन कदम – अपक्ष
१२. कचरे दिलीप दादा – अपक्ष
१३. कपिलदेव शंकर कोळी – अपक्ष
१४. करणसिंग सुरेशराव सरनोबत – अपक्ष
१५. कोल्हे प्रशम काशिनाथ – अपक्ष
१६. कृष्णा महादेव गावडे – अपक्ष
१७. गणेश दामोदर नीळ – अपक्ष
१८. गोविंद भाऊसाहेब वाघ – अपक्ष
१९. गुलाब साहेबराव गवळे – अपक्ष
२०. जगदाळे खंडेराव शिवाजीराव – अपक्ष
२१. तानाजी मारुती नाईक – अपक्ष
२२. दिपाली अशोक वाघमोडे – अपक्ष
२३. नंदकुमार पंढरीनाथ सागर – अपक्ष
२४. प्रफुल्ल भिमदेव तावरे – अपक्ष
२५. फत्तेसिंह शाहजीराव पवार – अपक्ष
२६. बब्रुवाहन पांढरंग राँगे – अपक्ष
२७. बापू प्रदीप दाभाडे – अपक्ष
२८. बाळासाहेब तुकाराम साबळे – अपक्ष
२९. बाळासाहेब उर्फ गंगाधर जगन्नाथ गोतारणे – अपक्ष
३०. बाळू शहादेव शेलार – अपक्ष
३१. भगवानराव आनंदराव साळुंखे – अपक्ष
३२. महेश सुर्याजी साळुंखे – अपक्ष
३३. मोहिते अनिल देवदान – अपक्ष
३४. रघुनाथ यशवंत जाधव – अपक्ष
३५. रजनिश श्रीकांत पिसे – अपक्ष
३६. राजेंद्र सुभाष नागरगोजे – अपक्ष
३७. लंगडे सुनिल संभाजी – अपक्ष
३८. वैशाली विजय शिंदे – अपक्ष
३९. शित्रे राजेंद्र संपतराव – अपक्ष
४०. सचीन केशवराव आढवराव – अपक्ष
४१. सचीन नवनाथ सानप – अपक्ष
४२. सदाशिव शिधू कांबळे – अपक्ष
४३. सम्राट विजयसिंह शिंदे – अपक्ष
४४. सिताराम दुंदा भौरले – अपक्ष
४५. सुदर्शना रमेश त्रिगुणाईत – अपक्ष
४६. सुधीर सुर्यकांत विसापुरे – अपक्ष
४७. सुनिल मधुकर जगताप – अपक्ष
४८. हरिदास उत्तम चव्हाण – अपक्ष
शिक्षक मतदारसंघात चुरशीची लढत
उमेदवारांच्या संख्येवरून पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील लढत चांगलीच रंगण्याची चिन्हे आहेत. भाजप, शिवसेना आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांसोबत वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय समाज पक्ष, लोकराज्य जनता पार्टी, नेताजी काँग्रेस सेना, भीम सेना आणि न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचे उमेदवारही मैदानात आहेत.
त्याचबरोबर ३९ अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने मतांचे विभाजन हा निवडणुकीतील महत्त्वाचा घटक ठरण्याची शक्यता आहे. शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर कोणता उमेदवार प्रभावी भूमिका मांडतो आणि शिक्षक मतदारांचा विश्वास कोण मिळवतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.