मा.सुनीलभाऊ भगवान नलावडे यांचा भव्य सेवापूर्ती सत्कार समारंभ संपन्न!

मा.सुनीलभाऊ भगवान नलावडे यांचा भव्य सेवापूर्ती सत्कार समारंभ संपन्न!

पुणे प्रतिनिधी : दि.३१/०१/२०२५ रोजी पि एम पी एम एल राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस मा-सुनील भाऊ नलावडे यांचा सेवा पूर्ती निमित्त पि एम पी एम एल राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनच्या वतीने व कामगारांच्या वतीने भव्य दिव्य सत्कार करण्यात आला आहे ह्यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार मा- शशिकांतजी शिंदे साहेब संघटनेचे अध्यक्ष मा - किरण शेठ थेऊरकर कामगार सेलचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष  मा- खटकाळेभाऊ पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मा- विकास नाना दांगट पाटील संघटनेचे कायदे सल्लागार अँड मा- अतुल दिक्षित साहेब संघटनेचे सल्लागार मा- प्रसाद शेट्टी साहेब पि एम टी इंटकचे अध्यक्ष मा- राजाभाऊ खराडे संघटनेचे उपाध्यक्ष मा- कैलास भाऊ पासलकर उपाध्यक्ष मा- हरीश भाऊ ओव्हाळ खजिनदार मा राजेंद्र पवार सहसचिव मा- सुनिल बोलाडे आनंदा इंगुळकर हमितभाई खान राजेन्द्र आचार्य साहेब राजाभाऊ पायगुडे हनुमंत गायकवाड विशाल बोडके समीर खिलारे विष्णु बुकतर रमेश अर्धाले दिपक गायकवाड पोरे साहेब रामभाऊ कोळपे संतोष शिंदे प्रफुल्ल शिंदे अमोल अल्लाड विवेक कदम सूर्यकांत 
साळुंखे दिलावर शेख मुजावर नितीन भगत किसन जगताप उमेश माने नितीन चांदगुडे सर्व डेपो मधील पदाधिकाऱी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होतेएल राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस मा-सुनील भाऊ नलावडे यांचा सेवा पूर्ती निमित्त पि एम पी एम एल राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनच्या वतीने व कामगारांच्या वतीने भव्य दिव्य सत्कार करण्यात आला आहे

 

ह्यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार मा- शशिकांतजी शिंदे साहेब संघटनेचे अध्यक्ष मा - किरण शेठ थेऊरकर कामगार सेलचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष  मा- खटकाळेभाऊ पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मा- विकास नाना दांगट पाटील संघटनेचे कायदे सल्लागार अँड मा- अतुल दिक्षित साहेब संघटनेचे सल्लागार मा- प्रसाद शेट्टी साहेब पि एम टी इंटकचे अध्यक्ष मा- राजाभाऊ खराडे संघटनेचे उपाध्यक्ष मा- कैलास भाऊ पासलकर उपाध्यक्ष मा- हरीश भाऊ ओव्हाळ खजिनदार मा राजेंद्र पवार सहसचिव मा- सुनिल बोलाडे आनंदा इंगुळकर हमितभाई खान राजेन्द्र आचार्य साहेब राजाभाऊ पायगुडे हनुमंत गायकवाड, विशाल बोडके समीर खिलारे ,विष्णु बुकतर 
रमेश अर्धाले ,दिपक गायकवाड ,पोरे साहेब रामभाऊ कोळपे संतोष शिंदे, प्रफुल्ल शिंदे ,अमोल अल्लाड विवेक कदम, सूर्यकांत 
साळुंखे, दिलावर शेख मुजावर ,नितीन भगत, किसन जगताप ,उमेश माने, नितीन चांदगुडे ,सर्व डेपो मधील पदाधिकाऱी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते