चंद्रपूर मध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे उद्घाटन

चंद्रपूर मध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे उद्घाटन

(चंद्रपूर प्रतिनिधी )आईसाहेब बहुउद्देशी सामाजिक संस्था यांच्या वतीने रुग्णवाहिका तसेच गरजूंना सायकल तसेच अपंगांना व्हीलचेअर वाटप करण्यात आले हा कार्यक्रमाला उपस्थित असलेले मुख्य मान्यवर रामदाजी आठवले सामाजिक राजकीय न्यायमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले हा कार्यक्रमाचे अध्यक्ष आयोजक विकी राज वानखेडे अनेक पाहुण्याची उपस्थिती या ठिकाणी झालेली आहे हा संदेश समाजामध्ये व उद्देश देण्याचा कार्य राबवण्याकरिता आहे 

 कार्यक्रमाच्या अनुषंगाने हजारो लोकांची उपस्थिती होती हा कार्यक्रम सर्वप्रथम यशस्वी करून आईसाहेब बहुउद्देशी सामाजिक संस्थेला एक नवीन रूप मिळालेला आहे आणि गरजूंना हमेशासाठी साहित्य वाटप करण्यात येणार आहे कार्यक्रमाच्या मुख्य संयोजिका विदर्भाच्या रणरागिनी भीमाची वाघीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रियाताई खाडे यांचे सामाजिक क्षेत्रात असली योगदान बघून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे