सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे विनायक कोंड्याल बिनविरोध

सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे विनायक कोंड्याल बिनविरोध
 सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपचे विनायक कोंड्याल यांची बिनविरोध निवड झाली आहे.
 
 
महापौर पदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून प्रियदर्शन साठे आणि एमआयएमकडून तौफिक हात्तुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
 
 
मात्र शिवसेना आणि एमआयएम या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महापौर पदाची निवड बिनविरोध झाली आहे.